धुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

धुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू
धुळेशहर

धुळे - dhule

ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता त्याचा प्रसार रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात (Collector Jalaj Sharma) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विवाह समारंभ, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अंतिम संस्कारासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना त्यांनी यंत्रणा तसेच नागरीकांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com