दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी

दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी

सोनगीर  Songir वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) सोनगीर (Songir) येथील बालाजी नगर जवळ दुचाकीला धडक (Hit the bike) देऊन भरधाव क्रूझर (Speedy cruiser) चार ते पाच फूट खाली उलटले. त्यात तीन जण जखमी (Three people injured) झाले आहेत.जखमींना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी
दोन जुगार अड्डयांवर छापे,9 जण ताब्यात
दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

धुळे तालुक्यातील सायने येथील शंकर चोपाडे यांनी त्यांच्या मालकीची क्रुझर गाडी सोनगीर येथील एका वाशिंग सेंटरवर गाडी वाशिंग करण्यासाठी दिली होती. त्यानतंर मोहम्मद साबीर अन्सारी (रा.बिहार ह.मु सोनगीर) याने क्रुझर गाडी. क्र .एमएच 18 एजे 5610  वाशिंग झाल्यानंतर सोनगीर कडे नेत असताना पुढे चालत असलेल्या दुचाकीला क्र.एम एच18 एफ9340 च्या चालकाला धडक देऊन मर्दान बापू दर्ग्याजवळ चार ते पाच फूट खोल खड्ड्यात पलटी झाली.

दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी
धुळ्यात राज्यपाल हटावसाठी राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहीम
दुचाकिला धडक देऊन भरधाव क्रुझर उलटली : तीन जखमी
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हा अपघात आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. मोटारसायकल चालक बाभळे औद्योगिक वसाहतीतुन काम आपटून धुळे कडे जात होते.यात मोहीत संजय सोनवणे (रा नगाव बारी, धुळे),जगदीश अशोक खलाणे (रा जुने धुळे) तसेच क्रूर चालक मोहम्मद साबीर अन्सारी रा बिहार (ह.मु.सोनगीर) जखमी झाले असून त्यांना सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com