धुळ्यात शाहरूखसह सलमानला मारहाण..

धुळ्यात शाहरूखसह सलमानला मारहाण..

धुळे Dhule । प्रतिनिधी

मजाक, मस्करीचा राग (Rage of humor) येवून शाहरूखसह सलमानला (Salman to Shah Rukh) बेदम मारहाण (Breathless beating) केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शाहरूख युसुफ पठाण (Shah Rukh Yusuf Pathan) (वय 22 रा. लक्ष्मीनगर,धुळे) याच्या फिर्यादीनुसार, तो रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरातील राहुल येवले याच्या टपरीवर पुढी घेण्यासाठी गेला होता. तेव्हा शाहरूख व राहुलशी मजाक, मस्करी सुरू (Rage of humor) होती. त्याचा कुणाल यास राग आला. त्याने मला शिवीगाळ (Swearing) केली, असे समज करून घेतला. तेव्हा शाहरूख याने यात तुझा काही संंबंध नाही, आपल्या काहीएक वाद (Argument) नसल्याचे सांगितले.

त्यानंतर काही वेळाने अचानक नानु गवळी, लखन नेरकर व कुणाल गवळी या तिघांनी येवून शाहरूख यास लाकडी दांडक्याने व हाताबुक्यांनी मारहाण (beaten) दोन दात पाडले. गुडघ्याला दगड मारून जखमी केले. तसेच त्याचा भाऊ सलमान याला देखील मारहाण केली. पुढील तपास पोहेकाँ वसावे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com