साक्री पंचायत समिती पोटनिवडणुक निकाल जाहीर

साक्री पंचायत समिती पोटनिवडणुक निकाल जाहीर

साक्री पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून निकाल पुढीलप्रमाणे -

कासारे : माधुरी देसले (विजयी) शिवसेना,

बळसाने : महावीर जैन ( विजयी ) शिवसेना

दुसाने : रवींद्र खैरनार ( विजयी ) अपक्ष

चिकसे : रोशनी पगारे ( विजयी) अपक्ष

जैताने : सोनाली पगारे ( विजयी) अपक्ष

घाणेगाव : रोहिदास महाले ( विजयी), भाजप

धाडणे : मंगलाबाई भामरे ( विजयी), राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपळनेर : देवेंद्र गांगुर्डे (विजयी), भाजप

म्हसदी प्र.नेर : अर्जना देसले ( विजयी), शिवसेना

जिल्हा परिषद (शिंदखेडा)

मालपूर :- महावीरसिंह रावल (भाजपा)

बेटावद :- ललित मधुकर वारूडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

खलाणे :- सोनी युवराज कदम (भाजपा)

नरडाणा :- संजीवनी सिसोदे (भाजपा) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Related Stories

No stories found.