ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार: दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा

ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार:  दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील ब्राम्हणे (Brahmins) येथे दोन जणांनी (two people) महिलेवर (woman) बलात्कार (rape) केला. बेदम मारहाण (brutal beating) करीत सिगारेटचे चटकेही दिले. याप्रकरणी दीड वर्षानंतर (After a year and a half) दोंडाईचातील दोघांवर गुन्हा दाखल (case registered) करण्यात आला आहे.

ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार:  दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा
जळगावातील रस्ते कामांच्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा घोटाळा!

याबाबत पिडीत 45 वर्षीय महिलेने या घटनेबाबत तक्रारी अर्ज दिला होता. तिला चौकशीसाठी बोलविले असता तिने काल फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दि. 27 मार्च 2021 रोजी अशोक लक्ष्मण बडगुजर व गणेश लक्ष्मण बडगुजर (रा. शिवाजी नगर, दोंडाईचा) यांनी अचानक पिडीत महिलेच्या घरात घुसून आतून दरवाजा बंद करून महिलेवर जबरीने आळीपाळीने बलात्कार केला.

ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार:  दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा
विद्यापीठात संशोधनातील नाविनत्येचा अविष्कार
ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार:  दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा
विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे सोमवारी सुगम गायन स्पर्धा

काठीने व हाताबुक्यांनीही मारहाण करीत गुप्त भागावर सिगारेटचे चटके दिले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करीत याबाबत कुठे वाच्चता केली तर तुला गावात राहु देणार नाही, तुझी धिंड काढू, आमच्या इतर जातीच्या लोकांना फसवते, अशी धमकी दिली. त्यावरून वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास एसडीपीओ प्रदीप मैराळे करीत आहेत.

ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार:  दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा
फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com