जिल्ह्यात नवीन 127 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नवीन 127 पॉझिटिव्ह

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात नव्याने 127 कोरोना बाधित (Corona positive) रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक धुळे शहरातीलच रूग्ण आहेत. तसेच एकुण 640 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करण्यासह नियमांचे पालन (Obey the rules) करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने (District Administration) केले आहे.

जिल्हा रुग्णालय धुळे येथील 104 अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात नकाने रोड 1, देवपूर धुळे 3, जेल रोड 1, कुमार नगर 3, वाडीभोकर रोड 1, चक्करबर्डी 1, भाईमदाने नगर 1, महाराणा प्रताप शाळा 1, विघ्नहर्ता कॉलनी 3, नटराज टाकी जवळ 1, पवन नगर 1. धुळे तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 147 अहवालांपैकी 15 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

साक्री तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 71, अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

एसीपीएम लॅबमधील 9 अहवालापैकी 7 अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. त्यात गुरुनानक सोसा 1, एसीपीएम मेडिकल कॉलेज 3, यशवंत नगर 2, देवपूर धुळे 1 तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या 5 अहवालांपैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात एसीपीएम मेडिकल कॉलेज 2, वाडिभोकर रोड 1, कासोदा जळगाव 1. खाजगी लॅब मधील 102 अहवालापैकी 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात कुमारनगर 2, अभय कॉलेज जवळ 1, विद्या नगरी 2, मौलवी गंज 1, साक्री रोड 1, गोंदूर रोड 3, आखरे चौक 1, माधवपुरा 1, अशोक नगर 1, कबिरगंज 1, फुलवाला चौक 1, दसेरा मैदान 1, नकाने रोड 5, गुरुनानक सोसा 1, मोहाडी रोड चितोड 1, विद्यावर्धिनी कॉलनी 1, प्रोफेसर कॉलनी 2, श्रीराम कॉलनी 1, गाडगे बाबा सोसा 1, सुयोग नगर 1, श्रद्धा नगर 1, अग्रवाल नगर 2, मातृसेवा हायस्कुल 1, भडे बाग 1, मामलेदार कचेरी 1, महावीर सोसा 1, वाखारकर नगर 1, गल्ली न.5- 2, वाडीभोकर रोड 1, पोलीस हेडक्वार्टर 1, बोरसे नगर 1, धुळे 1, वडजाई 1, मोघन 1, निमगुळ बाबरे 1, अजंग 1, म्हसदी 1, बन्सीलाल नगर शिरपूर 1, अजंदे शिंदखेडा 1, लक्ष्मी कॉलनी दोंडाईचा 1, दोंडाईचा 2, बेटावद 1, नागरे नगर साक्री 1, साक्री 2, जळगाव 8, नाशिक 1. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या 17 अहवालांपैकी 4 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात अग्रवाल नगर धुळे 1, राणीपुरा दोंडाईचा 1, निर्मल हॉस्पिटल जवळ 1, चिमठाणेतील एकाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com