महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले

धुळे । dhule । प्रतिनिधी

महापालिकेचे (Municipal Corporation) विरोधी पक्षनेतेपदी (Opposition Leader) माजी महापौर (Former Mayor) सौ. कल्पना महाले (Mrs. Kalpana Mahale) यांची नियुक्ती (appointment) करण्यात आली आहे.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले
पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात

कमलेश देवरे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदी सौ. महाले यांची नियुक्ती करण्यात आली. महापौर दालनात महापौर प्रदीप कर्पे यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले
जळगावातील रस्ते कामांच्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा घोटाळा!
महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले
ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार: दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा

याप्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती शितल नवले, हिरामण गवळी, मंगला चौधरी, अमोल मासुळे, संतोष खताळ, भिकन वराडे, वसीम मंत्री, राकेश कुलेवार, पिंटू चौधरी, शिवाजी लंगोटे, संजय वर्पे, बंडू पाचपुते, बबन चौधरी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com