
धुळे - dhule
जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी (District Supply Officer) शहरातील दोन रेशन दुकानांची (Ration shop) तपासणी केली. तेव्हा चक्क दुकानात धान्यसाठा आढळून आला नाही. सूचना देवूनही दुकानदाराने अभिलेख दिले नाहीत, त्यामुळे रेशन दुकानदारासह (Salesman) सेल्समनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.