ज्ञानेश्वर भामरे म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!

ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!

दोंडाईचा dondaicha । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) तिकिटावर मेथी गटातून (fenugreek group) जिल्हा परिषद सदस्य (Zilla Parishad Member) झालेले ज्ञानेश्वर भामरे (Dnyaneshwar Bhamare) यांनी शुक्रवारी लेटर हेड वर राजीनामा दिला होता पण राजीनामा (Resigned) हा विहित नमुन्यात असावा असा नियम असल्याने आज त्यांनी विहित नमुन्यात राजीनामा सादर केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आल्याचे समजताच मेथी गटातील कर्ले या गावाला पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला.

ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी
ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना कुणाची....
ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
आजी -माजी आमदार लबाड लांडगे : यांनीच बाजार समिती लुटली

आम्ही भाजपला पाहून मते दिली पण ज्ञानेश्वर भामरे यांनी पक्षाशी आणि आ.रावल यांच्याशी गद्दारी केल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच दगाजी देवरे यांनी व्यक्त केली.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा माजी सरपंच दगाजी देवरे, उपसरपंच गोकुळ बेडसे, रावसाहेब शिंदे, विक्रम बेडसे, रमेश मोरे, पंडित वाघ, आदी उपस्थित होते. परसुळे येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी उपसरपंच कपिल दादाभाऊ सोनवणे, संदीप पाटील, मनोज भटू पाटील, संजय साहेबराव पाटील, मायाबाई राजेंद्र सोनवणे, सुनिता भिल, एम.एस. पाटील, पाटील, दादाभाऊ सोनवणे, योगराज पाटील, बापू पाटील, संदिप पाटील, सयाजी पाटील, गोरख सोनवणे, मनोज जाधव, अनिल पाटील, राजू सोनवणे, बापू पाटील, शिवाजी पाटील, रावसाहेब पाटील, भिका सोनवणे, पोपट सोनवणे, सुनील पाटील, शिवाजी पाटील, गुलाब पाटील आबा तावडे, रजेसिग सोनवणे, जिजाऊ सोनवणे, पुनाभाऊ सोनवणे, रूकेश पाटील, नाना पवार आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये
ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
जळगाव बाजार समितीसाठी इतके मतदान केंद्र निश्चित!
ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
शिदे गटाचे आमदार किशोर पाटील म्हणतात... आर.ओ .तात्यांचा मी खरा वारसदार
ज्ञानेश्वर भामरे   म्हणतात...भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
हस्तीच्या 72 विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार!
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com