धुळ्याचे एस. पी. आणि मनपा आयुक्तांची बदली

धुळ्याचे एस. पी. आणि मनपा आयुक्तांची बदली
चिन्मय पंडित, प्रवीण पाटील

धुळे। (Dhule ) प्रतिनिधी

धुळे जिल्हा पोलिस प्रमुख चिन्मय पंडित (Police Chief Chinmay Pandit) यांची नागपूर शहर उपयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई शहर उपायुक्त ( गुन्हे) या पदावर कार्यरत असलेले प्रवीण सी. पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

तसेच धुळे महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांचीही बदली असून आता अमरावती येथून देविदास टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले असून आज ते याठिकाणी प्राप्त झालेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com