Video तापी नदीत असा कोसळला ट्रक...

सहचालकाने सांगितली आपबीती

धुळे - प्रतिनिधी dhule

धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) शिरपूर (shirpur) नजीक मोठी दुर्घटना (accident) घडली आहे. सावळदे गाव नजीक तापी नदीवरील (Tapi River) पुलावरून मालवाहू आयशर ट्रक (Eicher Truck) नदीपात्रात कोसळला आहे.

Video तापी नदीत असा कोसळला ट्रक...
Breaking news तापी नदीत ट्रक कोसळला ; चालकाचा शोध सुरू, सहचालक बचावला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com