घरात घुसून महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा

घरात घुसून महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा

धुळे Dhule। दि.8। प्रतिनिधी

घरात घुसून महिलेचा विनयभंग Molestation of a woman केल्याप्रकरणी एकावर थाळनेर पोलिसात Thalner police गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरपूर तालुक्यातील पिंपळेपाडा येथे राहणार्‍या पिडीत 25 वर्षीय शेतमजुर महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.

त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ती घरात झोपलेली होती. त्यादरम्यान गावातील प्रविण भिका पवार याने घरात घुसून लज्जास्पद कृत्य करत महिलेचा विनयभंग केला. तपास उपनिरीक्षक रसाळ करीत आहेत.

Related Stories

No stories found.