धुळ्यातील गृहिंणीसाठी मोठी बातमी : दळणाच्या दरात बुधवारपासून वाढ

पीठ गिरणी चालक-मालक संघटनेच्या बैठकीत निर्णय
धुळ्यातील गृहिंणीसाठी मोठी बातमी : दळणाच्या दरात बुधवारपासून वाढ

धुळे Dhule । प्रतिनिधी

दळणाचे दर (Grinding rate) दि. 5 जानेवारीपासून वाढविण्याचा निर्णय (decision to raise) शहर पीठ गिरणी चालक-मालक संघटनेच्या (City Flour Mill Driver-Owners Association) बैठकीत घेण्यात आला.

मुस्लीम बहुल भागातील पीठ गिरणी चालक- मालक संघटनेची बैठक शकील अन्सारी यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीत दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार गहू, बाजरी, ज्वारी प्रती चार रुपये किलो, दाळ, तांदुळ, मका प्रती पाच रुपये किलोने दळण्यात येतील. अशी माहिती संघटनेचे सचिव सैय्यद साबीर यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com