तापी योजनेची जलवाहिनी फुटली

लाखो लिटर पाण्याची नासाडी
तापी योजनेची जलवाहिनी फुटली

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य स्त्रोत असलेल्या तापी योजनेची जलवाहिनी सुकवद केंद्रात फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. महापालिका प्रशासनातर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com