लग्न जमल्याचा राग, सोबत काढलेले फोटो टाकले मुलीच्या सासर्‍याच्या घरी

लग्न जमल्याचा राग, सोबत काढलेले फोटो टाकले मुलीच्या सासर्‍याच्या घरी

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तरूणीचे लग्न जमल्याचा (young lady got married) वाईट वाटून एकाने तिच्या सोबत काढलेले फोटो (photo) तिच्या सासर्‍यांच्या घराबाहेर (girl's in-laws' house) टाकले. तिच्या पतीलाही जिवे मारण्याची धमकी देत सोशल मिडीयावर (social media) आक्षेपार्ह मेसेज (Offensive messages) टाकून तिला त्रास दिला. याप्रकरणी एकावर पश्चिम देवपूर पोलिसात(police) गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत देवपूरातील नकाणे रोड परिसरात व सध्या बडोदा येथे राहणार्‍या 24 वर्षीय तरूणीने (young lady) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तिचे लग्न जमल्याचे मुकेश जगन्नाथ माळी (रा. लहान माळीवाडा, शिवाजीनगर, नंदुरबार) यास वाईट वाटले.

त्यातून त्याने तिच्या सोबत काढलेले फोटो (Accompanied photo) तिच्या सासरच्या देवपूरातील नकाणे रोड येथील घराबाहेर कोणाला न कळता टाकून दिले. तसेच तिच्या पतीसह चौघांच्या सोशल मिडीयाच्या ((social media)) अकाऊंटवर नितीभ्रष्ट्र करण्याचे मेसेजेस ((Offensive messages)) पाठविले. तसेच तिच्या पतीला फोनवरून ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यासाठी रिव्हॉल्व्हरचे फोटोही टाकतो. म्हणून मुकेश माळी विरोधात गुन्हा (crime) नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक गोराडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com