
धुळे । प्रतिनिधी dhule
धुळ्यातील (Shiv Sena) शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे (Manoj More) यांच्यासह कार्यकत्यांनी शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला आहे.
मोरे यांच्या सोबत माजी नगरसेवक संजय वाल्हे व बाळू आगलावे, उपमहानगर प्रमुख समाधान शेलार, शेखर बडगुजर, निलेश मराठे, सुयोग्य मोरे यांच्या समावेश आहे.
(mumbai) मुंबईतील नंदनवन निवासस्थानी (Chief Minister) मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सेनेत केलेल्या कामाचा आहवाल दिला. यावेळी माजी मंत्री दादा भुसे, अब्दुल सत्तार (Dada Bhuse, Abdul Sattar), अनिल भोर, श्री रेडकर यांचीही उपस्थिती होती. याआधी सेनेचे धुळ्यातील महानगर प्रमुख सतीश महाले हे शिंदे गटात दाखल झाले आहेत.