खडकीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्पोट; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू दोन जखमी

0
खडकीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी आज सकाळी सव्वा नऊ वाजता स्फोट झाला.

या स्फोटात दोन  कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऑर्डिनन्स फॅटरीमध्ये आज सकाळी दारुगोळ्याचा स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळत असताना वा एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की, दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*