येडियुरप्पा मुख्यमंत्रीपद ? सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

0
नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील येडियुरप्पा यांचं हे पद किती काळ टिकणार असा प्रश्न आहे. काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा असंविधानिक पद्धतीने होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी बहुमत सिद्ध केले नाही तर खुर्चीवर अपनी सोडावे लागणार आहे. येडियुरप्पा यांचं मुख्यमंत्री राहणार की जाणार, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होईल. या सुनावणीला सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

*