कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत सिद्ध करणे हाच तोडगा: सु्प्रीम कोर्ट

0

नवी दिल्ली – कर्नाटक सत्तास्थापनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. काँग्रेस-जेडीएसने दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी न्यायालयाने भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे राज्यपालांना दिलेल्या पत्राची विचारणा केली. रोहतगी यांनी न्यायालयासमोर २ पत्रे सादर केली आहेत.

karnataka Live: Update

काँग्रेस-जेडीएसकडून जोरदार युक्तीवाद

येडियुरप्पांनी समर्थक आमदारांच्या नावाची यादी कुठे दिली? आम्ही तर नावांची यादी दिली आहे- अभिषेक मनू सिंघवी

कर्नाटक विधानसभेत शनिवारीच बहुमत सिद्ध करण्याची काँग्रेसची तयारी

काँग्रेस-जेडीएसकडे बहुमत असताना भाजप बहुमत सिद्ध करेल असं राज्यपाल कसं म्हणू शकतात?: काँग्रेसचे वकील सिंघवी यांचा युक्तिवाद

आम्हाला (काँग्रेस+जेडीएस) उद्या सत्तास्थापनेचं निमंत्रण द्या, बहुमत सिद्ध करू, अभिषेक मनू सिंघवी यांचा दावा
अद्याप युक्तीवाद सुरूच

निवडणूक पूर्व आघाडी आणि निवडणूक निकालानंतर होणारी आघाडी यात फरक आहे. त्यामुळं त्याचं परीक्षण विधानसभेत विश्वासमतानेच होईल

LEAVE A REPLY

*