Type to search

अहमदनगरच्या कर्मयोगिनींना मतदान करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक कर्मयोगिनींना मतदान करण्यासाठी इथे क्लिक करा

कर्मयोगिनी मतदानात सहभागी स्पर्धक आणि वाचकांसाठी नियम व अटी

  • आपण स्वखुशीने या पोलमध्ये स्पर्धक/वाचक मतदाता म्हणून सहभागी होत असून खाली दिलेल्या नियम व अटी आपल्याला मान्य आहेत हे आपण पोल करतेवेळी गृहित धरले आहे.
  • कर्मयोगिनीसाठी एका वेळेस एका वाचकाला सर्व क्षेत्रातील महिलांना मतदान करता येईल. म्हणजेच एक मतदार एका वेळेस एकाच कॅटेगिरीमध्ये मत नोंदवू शकतो.
  • एका वाचकाने/व्यक्तीने एकाच कर्मयोगिनीला पानावर पुन्हा येऊन अनेकदा मतदान केल्यास त्याची इतर मते बाद होतील. त्याचे केवळ एकच मत एका कर्मयोगिनीसाठी ग्राह्य धरले जाईल. त्यासाठी तांत्रिक चाळणीचा वापर केला जाईल.
  • ऑनलाईन मतांसोबतच कर्मयोगिनीसाठी नेमलेल्या ज्युरी पॅनेलच्या निर्णयानंतरच कर्मयोगिनीची निवड होईल. कर्मयोगिनी निवडीत ज्युरींचा निर्णय अंतिम राहिल.
    या पोलच्या माध्यमातून ‘देशदूत’द्वारे कुणाचीही कुठलीही वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही, याबाबत या संकेतस्थळावर दिलेली प्रायव्हसी पॉलिसी आपण वाचली असल्याचे/ आपण त्याच्याशी सहमत असल्याचे गृहित धरले आहे.
  • यासंदर्भात काही माहिती किंवा शंका असल्यास केवळ कार्यालयीन वेळेतच स. ११ ते सायंकाळी ५ देशदूतशी संपर्क साधता येईल.
  • नगर न्यायकक्षेच्या अधीन
error: Content is protected !!