Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांत 69 टक्के मतदान

Share

कर्जत – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 68.64 टक्के मतदान झाले आहेत

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आता मतदानाचा जोर वाढला आहे अकरा वाजेपर्यंत 21 टक्के मतदान मतदारसंघांमध्ये झाले आहे. सकाळी सुरुवातीला पाऊस होता मात्र पाऊस आता उघडला सूर्यदर्शन झाले आहे उन पडताच मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत, यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे.

 

कर्जत येथे निवृत्तीनाथ शिंदे या 104 वर्षे वयाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!