Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कर्जत: भांडेवाडीत ईव्हीएम मशिन बंद

Share

कर्जत (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथील मतदान क्रमांक 193 हे दोन तासापासून बंद पडले आहेत. पहिली मशीन आणल्यानंतर दुसरी मशीन आणली ते पण चालू झाली नाही यामुळे दोन तासापासून मतदार थांबून आहेत. काही मतदार मशीन सुरू होत नसल्यामुळे निघून जात आहेत.शेतकरी आणि शेतमजूर महिला आणि पुरुष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार असून अनेक मतदार न जेवता आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!