TWEET : करण जोहरकडून ‘ब्रह्मस्त्र’ चित्रपटाची घोषणा

0

करण जोहरने अमिताभ बच्चन ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ब्रह्मस्त्र’ या  चित्रपटाची घोषणा केली आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत बिग बी अमिताभ बच्चन ही झळकणार आहेत.

हा एक फँटसी आणि ऍडव्हेंचर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतो आहे. तर करण जोहर त्याची निर्मिती करणार आहे.

कारण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हेही जाहीर केले की ‘ब्रह्मस्त्र’ चा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाईल.

हा चित्रपट ३ भागात बनणार आहे. ज्याचा पहिला भाग २०१९ मध्ये रिलीज होईल.पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

*