Type to search

Breaking News नाशिक माझं नाशिक

कळवण : तालुक्यातील साकोरेपाडा येथे बसला अपघात

Share

कळवण : सप्तशृंग गडावरुन खामगाव कडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे सकाळच्या सुमारास अपघात झाला.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. बसमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असुन सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!