#kacchalimbu : INSTA : प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

0

अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात मनमीत पेम याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती.

प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले.

LEAVE A REPLY

*