Jobs : इंटेलिजन्स ब्युरो, विमा अधिकारी, क्लर्कच्या विविध जागा; तुम्ही अर्ज केला का?

0

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफीसर पदाच्या १३०० जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

अधिक माहितीसाठी – www.mha.nic.in, https://www.recruitmentonline.in/mha11

वाढीव अंतिम दिनांक – १० सप्टेंबर २०१७

भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयात न्यायालयीन सभासद आणि तज्ज्ञ सभासदाच्या एकूण १२ जागा

न्यायालयीन सभासद (5 जागा)

शैक्षणिक अर्हता – उच्‍च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता असलेले
वयोमर्यादा – ६६ वर्षे

तज्ज्ञ सभासद (7 जागा)

शैक्षणिक अर्हता – पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान शाखेतील डॉक्टरेट
वयोमर्यादा – ६६ वर्षे

अंतिम दिनांक – १८ सप्टेंबर २०१७

अधिक माहितीसाठी – www.moef.gov.in

अर्ज करावयाचा पत्ता – संचालक, धोरणे व विधि विभाग, पर्यावरण, जंगले आणि हवामान बदल मंत्रालय, लेव्हल III, जल विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड, अलिगंज, नवी दिल्ली – 03.

महाजेनकोमध्ये लिपीक पदाच्या १०७ जागा

निम्नस्तर लिपीक (एच.आर.) (२७ जागा)

शैक्षणिक अर्हता – कला , वाणिज्य किंवा विज्ञान शाखेची पदवी किंवा व्यवस्थापकिय / प्रशासकिय विषयातील पदवी
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

निम्नस्तर लिपीक (लेखा) (80 जागा)

शैक्षणिक अर्हता – वाणिज्य शाखेतील पदवी
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

अंतिम दिनांक – २२ सप्टेंबर २०१७

अधिक माहितीसाठी – www.mahagenco.in

आयबीपीएसमार्फत १९ बँकेच्या आस्थापनेवरील लिपीक पदाच्या सामाईक परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता – पदवी

वयोमर्यादा – २० ते २८ वर्षे

अंतीम दिनांक – ३ ऑक्टोबर २०१७

अधिक माहितीसाठी – www.ibps.in

महाराष्ट्र लोकसेवा आयाेगामार्फत विधी अधिकारी पदाच्या २ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता : विधी विषयातील पदवी, असिस्टंट (लिगल) किंवा उच्च न्यायालयात वकील म्हणून किंवा शासकीय विभागातील कायदेशीर कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : ३८ वर्षे

अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे सरळसेवेने पदे भरण्यासाठी माजी सैनिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कल्याण संघटक (०८ जागा)
शैक्षणिक अर्हता – दहावी
वयोमर्यादा – ५० वर्षे

वसतिगृह अधीक्षक (०३ जागा)
शैक्षणिक अर्हता – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम
वयोमर्यादा – ५० वर्षे

कवायत प्रशिक्षक (०१ जागा)
शैक्षणिक अर्हता – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम
वयोमर्यादा – ५० वर्षे

लिपीक टंकलेखक (२१ जागा)
शैक्षणिक अर्हता – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम
वयोमर्यादा – ४५ वर्षे

वाहन चालक (०२ जागा)
शैक्षणिक अर्हता – चौथी उत्तीर्ण
वयोमर्यादा – ५० वर्षे

शिपाई (०२ जागा)
शैक्षणिक अर्हता – चौथी उत्तीर्ण
वयोमर्यादा – ५० वर्षे

चौकीदार (०२ जागा)
शैक्षणिक अर्हता – चौथी उत्तीर्ण
वयोमर्यादा – ५० वर्षे

अधिक माहितीसाठी – www.mahasainik.com

अंतिम दिनांक – ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत

एअर इंडियामध्ये अधिकारी पदाच्या 30 जागा

मॅनेजर – फ्लाईट डिस्पॅच (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बारावी पास (भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह)
वयोमर्यादा : किमान 21 वर्षे

मॅनेजर – ऑपरेशन्स – एक्स्पॅट सेल (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 45 वर्षे
अनुभव : ॲवीएशन इंडस्ट्रीमधील 5 वर्षाचा अनुभव

सिनीअर ऑफिसर – फ्लाईट डिस्पॅच (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बारावी पास (भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह)
वयोमर्यादा : किमान 21 वर्षे
अनुभव : एअरलाईन्सच्या ऑपरेशन डिपार्टमेंटमधील 3 वर्षांचा अनुभव, संगणकीय ज्ञान

ऑफिसर – काॅकपीट/कॅबीन क्रु शेड्युलिंग (दिल्ली/मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 30 वर्षे
अनुभव : संगणकीय ज्ञान, एअरलाईन्समधील क्रु शेड्युलींगचा 2 वर्षाचा अनुभव

असिस्टंट टेक्निकल लायब्ररी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 25 वर्षे
अनुभव : संगणकीय ज्ञान, संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव

डेप्युटी मॅनेजर – फ्लाईट सेफ्टी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक. मधील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 60, 70 वर्षे
अनुभव : 5 वर्षाचा फ्लाईट सेफ्टीमधील अनुभव

सिनीअर ऑफिसर – फ्लाईट सेफ्टी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक. मधील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 35 वर्षे
अनुभव : 3 वर्षाचा फ्लाईट सेफ्टीमधील अनुभव

सिंथेटीक फ्लाईट इन्स्ट्रक्टर (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : एपीटीएल होल्डर,
वयोमर्यादा : 70 वर्षे
अनुभव : पर्यवेक्षकीय अनुभव

असिस्टंट – ट्रेनिंग (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकीय ज्ञान
वयोमर्यादा : 25 वर्षे
अनुभव : 2 वर्षाचा ट्रेनींग संबंधित अनुभव

अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध (दि.26-1 सप्टेंबर) झाल्यापासून 15 दिवस

अधिक माहिती : www.airindiaexpress.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 41 जागा

इकोनॉमिक ऑफिसर (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (इकोनॉमिक्स/बिझनेस इकोनॉमिक्स/इकोनॉमेट्रीक्स
वयोमर्यादा : 35 वर्षे
अुनभव : संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव

सुप्रिटेंडींग इपिग्राफिस्ट (देविडीयन इन्स्क्रीप्शन) (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (तमीळ/तेलगू/मल्याळम/कन्नड)
वयोमर्यादा : 40 वर्षे
अुनभव : संबंधित क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव

ज्युनिअर इंटरप्रिटर (चायनीज) (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : चायनीज विषयातील पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी भाषेसह
वयोमर्यादा : 40 वर्षे

ज्युनिअर इंटरप्रिटर (जापनीस) (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : जापनीस विषयातील पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी भाषेसह
वयोमर्यादा : 35 वर्षे

स्पेशालिस्ट ग्रेड –III (27 जागा)
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 40 वर्षे

इकोनॉमिक ऑफिसर (10 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (इकोनॉमिक्स)
वयोमर्यादा : 30 वर्षे
अुनभव : संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव

अंतिम तारीख : दि. 14 सप्टेंबर 2017

अधिक माहिती : http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

कन्जर्वेशन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास, तीन वर्षाचा सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा

टेक्निकल असिस्टंट (हिंदी)
शैक्षणिक पात्रता : हिंदी आणि इकोनॉमिक्स विषयासह पदवी
अनुभव : कलेक्शन ॲण्ड कम्पायलेशन ऑफ ॲग्रीकल्चर स्टॅटीस्टीक्स

सायंटिफिक असिस्टंट (मॅकेनिकल)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल इंजिनिअरींगमधील पदविका संबंधित क्षेत्रातील अनुभवासह किंवा मॅकेनिकल इंजिनिअरींग पदवी

सायंटिफिक असिस्टंट (ईलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रानिक्स विषयातील पदवी/पदविका दोन वर्षाच्या अनुभवासह

असिस्टंट रिसर्च ऑफिसर रिजनल लँग्वेज
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (हिंदी, इंग्रजी विषयासह)

वाईल्डलाईफ इन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयातील पदवी (झुलॉजी विषयासह)

सिनीअर टेक्निकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी (ॲग्रीकल्चर/बॉटनी/झुलॉजी/केमिस्ट्री)
अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव

इन्व्हेस्टीगेटर (लँग्वेज)
शैक्षणिक पात्रता : मास्टर्स डिग्री इन लिग्वेस्टीक्स
अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव

टेक्निकल क्लर्क (इकोनॉमिक्स)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास

ज्युनिअर कन्जर्वेशन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, आयटीआय (सीव्हील इंजिनीअरींग)

ज्युनिअर ॲनेलिस्ट
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन सोशल वर्क

सब-एडिटर (हिंदी)
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (ॲग्रीकल्चर)

केमिकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव

लायब्ररी ॲण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव

रिसर्च असिस्टंट (इन्वॉयरमेंट)
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन इन्वॉयरमेंटल सायन्स/अर्थ सायन्स/बॉटनी/झुलॉजी/केमिस्ट्री/बायो केमिस्ट्री

रिसर्च इन्व्हेस्टिगेटर (फॉरेस्टी)
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टीक्स किंवा ऑपरेशन रिसर्च

सिनीअर जॉगरफी
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन जॉगरफी

अप्पर डिवीजन क्लर्क
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अनुभव : प्रशासकीय कामाचा अनुभव

असिस्टंट रिसर्च ऑफिसर हिंदी अँड असिस्टंट रिसर्च ऑफिसर (रिजनल लँग्वेज-तेलगू)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (हिंदी ॲण्ड इंग्रजी भाषेसह)

सायंटिफिक असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (झुलॉजी/ॲग्रीकल्चर)

सेक्शन ऑफिसर (हॉर्टिकल्चर)
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (ॲग्रीकल्चर/बॉटनी/हॉर्टीकल्चर)

स्टॉकमन
शैक्षणिक पात्रता : बारावी पास

असिस्टंट (ए अँड एस) आकाऊंटस ॲण्ड स्टॅटीस्टीकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदवी (कॉमर्स/इकोनॉमिक्स/स्टॅटिस्टीक्स)

इन्व्हेस्टीगेटर (एसएस)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

असिस्टंट ऑर्केओलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (भारतीय इतिहास)

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (केमिस्ट्री/फिजीक्स)

सिनीअर ट्रान्सलेटर (हिंदी)
शैक्षणिक पात्रता : हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी

अंतिम तारीख : २४ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : http://sscnr.net.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

भारत सरकारचा उपक्रम अलेल्या एडसिल इंडिया लि. मध्ये अधिकारी पदाच्या १३ जागा

चीफ जनरल मॅनेजर (डिइएस)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी.टेक (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/ईलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : आयटी/आयसीटी क्षेत्रातील किमान २० वर्षांचा अनुभव

मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी.टेक तसेच एमबीए / पीजीडीएम (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : बीझनेस डेव्हलपमेंट / मार्केटींग क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव

मॅनेजर (ह्युमन रिसोर्स)
शैक्षणिक पात्रता : एमबीए/पीजीडीएम (एचआर/पर्सनल मॅनेजमेंट) (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : ह्युमन रिसोर्स क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव

कंपनी सेक्रेटरी
शैक्षणिक पात्रता : एसीएस पदवी
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव

डेप्युटी मॅनेजर (डिजीटल एज्युकेशन सिस्टीम)
शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक (आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : आयटी/आयसीटी क्षेत्रातील कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट)
शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक तसेच एमबीए / पीजीडीएम (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (ह्युमन रिसोर्स)
शैक्षणिक पात्रता : एमबीए/पीजीडीएम (ह्युमन रिसोर्स / पर्सनल मॅनेजमेंट) (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : ह्युमन रिसोर्स क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)
शैक्षणिक पात्रता : सीए किंवा आयसीडब्ल्युए
अनुभव : फायनान्स क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (डिजीटल एज्युकेशन सिस्टीम)
शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक (आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : आयटी/आयसीटी क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : बीई/आर्किटेक्चर/बी टेक(आर्किटेक्चर)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी टेक(सिव्हील इंजिनीअरींग)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (ऑनलाईन टेस्टींग अँड ॲसेस्टमेंट सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी टेक(कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी /ईलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (ओवरसिस एज्युकेशन सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : एमबीए/पीजीडीएम (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

अंतिम तारीख : २३ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.edcilindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक आणि लिपीक पदाच्या १७३ जागा

लघुलेखक (९५ जागा)
शैक्षणिक पात्रता : १२ वी किंवा समकक्ष, इंग्रजी किंवा हिंदी लघुलेखन ८० श.प्र.मि.

कनिष्ठ लिपीक (७८ जागा)
शैक्षणिक पात्रता : १२ वी किंवा समकक्ष, इंग्रजी किंवा हिंदी टंकलेखन ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे

अंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : http://www.icar.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

जीवन आयुर्विमा महामंडळ हाऊसिंग फायनान्स लि.मध्ये सहायक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या महाराष्ट्रासह २६४ जागा

सहायक (१६४ जागा)
शैक्षणिक अर्हता : पदवी (किमान ६० टक्के गुण तसेच संगणक ज्ञान आवश्यक)

सहायक व्यवस्थापक (१०० जागा)
शैक्षणिक अर्हता : एमबीए (किमान ६० टक्के गुण तसेच संगणक ज्ञान आवश्यक)

वयोमर्यादा : २१ ते २८ वर्षे

अंतिम तारीख : ७ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.lichousing.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 11 जागा

आरोग्य अधिकारी
शैक्षणिक अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदद्यकीय शास्त्रातील सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्यशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी

त्वचारोग तज्ञ
शैक्षणिक अर्हता – एम.डी. किंवा एम.बी.बी.एसव डी.व्ही.डी पदविका

एड्स नोडल ऑफीसर
शैक्षणिक अर्हता – सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्यशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी

मेडीकल ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफीसर
शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस.

न्यूरोसर्जन
शैक्षणिक अर्हता – एम.सी.एच.

युरोसर्जन
शैक्षणिक अर्हता – एम.सी.एच. पदवी

कार्डीओलॉजीस्ट
शैक्षणिक अर्हता – डी.एम. कार्डीओलॉजी

प्लास्टीक सर्जन
शैक्षणिक अर्हता – एम.एस. व एम.सी.एच.

न्यायवैद्यक शास्त्र तज्ञ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक अर्हता – एम.डी.

नेत्रशल्यचिकीत्सक नेत्रतज्ञ
शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस. व मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी.ओ.एम.एस.

रक्त संक्रमण अधिकारी
शैक्षणिक अर्हता – एम.डी.

वयोमर्यादा – खुला वर्ग ३८ वर्षे, मागासवर्गीय ४३ वर्षे , माजी सैनिक ४५ वर्षे

अंतिम दिनांक – ११ सप्टेंबर २०१७

अधिक माहितीसाठी – https://maharecruitment.mahaonline.gov.in

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (ओवरसीर) पदाच्या २१ जागा

पात्रता : दहावी किंवा समतुल्य केंद्र सरकार मान्यताप्राप्त सीव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे

अंतिम तारीख : २२ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथोरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या ३० जागा

ॲक्चुअरिअल (४ जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ६० टक्के आवश्यक आणि आयएआयचे ९ पेपर्स उत्तीर्ण

अकाऊंटस (४ जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ६० टक्के आवश्यक आणि एसीए/एआयसीडब्ल्यूए/एसीएमए/एसीएस/सीएफए

लिगल (२ जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ६० टक्के आवश्यक आणि एलएल.बी. किमान ६० टक्के आवश्यक

जनरल (२० जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ६० टक्के आवश्यक

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे (अजा/अज – ३५ वर्षे, इमाव – ३३ वर्षे, विकलांग ४०/४३/४५ वर्षे)

अंतिम तारीख : ११ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : https://www.irdai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) मध्ये विविध पदांच्या २७ जागा

ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह (२० जागा)
पात्रता : एचआरडीमधील एमबीए किमान ६० टक्के. युजीसी नेट विषय कोड ५५ किंवा मॅनेजमेंट कोड क्र.१७ उत्तीर्ण

फायनान्स अँड अकाऊंट्स ऑफिसर (५ जागा)
पात्रता : एमबीए (फायनान्स) किमान ६० टक्के गुण. युजीसी नेट विषय मॅनेजमेंट कोड क्र. १७ उत्तीर्ण

ऑफिशिअल लँग्वेज ऑफिसर (२ जागा)
पात्रता : हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुण इंग्रजी विषयासह. अनुवादाचा अनुभव

वयोमर्यादा : उपरोक्त (१) व (२) पदासाठी ३० वर्षे (३) पदासाठी ४० वर्षे

अंतिम तारीख : १९ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त आणि विकास महामंडळात विविध पदांच्या ८ जागा

व्यवस्थापक (३ जागा)

शैक्षणिक अर्हता : सीए/सीडब्ल्यूए/एमबीए (फायनान्स) (कमीत कमी ५० टक्के)
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ६ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : ३७ वर्षे

हिंदी अनुवादक (१ जागा)
शैक्षणिक अर्हता : हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी इंग्रजी विषयासह

अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : २८ वर्षे

कनिष्ठ सहायक (४ जागा)

शैक्षणिक अर्हता : कॉमर्स/इकोनॉमिक्स/स्टॅटिस्टीक्स विषयातील पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : २७ वर्षे

अंतिम तारीख : १५ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.nsfdc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांच्या ३०० जागा

अकाऊंटस (२० जागा)
अर्हता : एम.कॉम. (६५ टक्के) (एससी/एसटी-५५ टक्के) किंवा सीए

ॲक्च्युरीस (२ जागा)
अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

इंजिनिअर्स (ऑटोमोबाईल्स) (१५ जागा)
अर्हता : अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी ऑटोमोबाईल्स विषयासह

लिगल (३० जागा)
अर्हता : विधी विषयातील पदवी (६५ टक्के) (एससी/एसटी-५५ टक्के)

मेडिकल ऑफिसर (१० जागा)
अर्हता : एमबीबीएस किंवा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी

जर्नलिस्ट (२२३ जागा)
अर्हता : पदवी (६५ टक्के) (एससी/एसटी-५५ टक्के)

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे

अंतिम तारीख : १५ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.orientalinsurance.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

 

भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / डेपो : आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपामध्ये विविध पदांच्या १३ जागा

स्टोअरकीपर (१ जागा)

शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, संगणकावरील इंग्रजी ३५ व व हिंदी ३० श.प्र.मि. टायपींग स्पीड

वयोमर्यादा : १८ ते ३२ वर्षे

चपरासी (१ जागा), सफाईवाला (१ जागा), ट्रेडसमन मेट (१० जागा)

शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डकडील समतुल्य अर्हता

वयोमर्यादा : अनुक्रम १८ ते २७, ३०, ३२ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवस

अधिक माहिती : दि. १९-२५ ऑगस्ट २०१७ रोजी एम्लॉयमेंट न्यूज व रोजगार समाचार मध्ये उपलब्ध.

राष्ट्रीय पशु जैव प्राद्योगिकी संस्थानमध्ये विविध पदांच्या ११ जागा

वैज्ञानिक (जी) (१ जागा), वैज्ञानिक (एफ)(१ जागा)
शैक्षणिक अर्हता – पी.एच.डी., वयोमर्यादा – ५० वर्षे

वैज्ञानिक (ई)(२ जागा)
शैक्षणिक अर्हता – पी.एच.डी., वयोमर्यादा – ४५ वर्षे

तांत्रिक अधिकारी (४ जागा)
शैक्षणिक अर्हता – बी.एसस्सी. / बी.फार्म. / बी.ई./बी.व्हीएसस्सी, वयोमर्यादा – ३० वर्षे

सीनिअर मॅनेजर (१ जागा)
शैक्षणिक अर्हता – मानव संसाधन विकास विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मानव संसाधन विकास विषयात एमबीए, वयोमर्यादा – ४५ वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.niab.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

 (सौजन्य : महान्यूज)

LEAVE A REPLY

*