सिन्नरचे माजी नगराध्यक्ष जगदीश चांडक यांचे निधन

0

सिन्नर, ता. १२ : सिन्नरचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक जगदीश रामनाथ चांडक (वय 74 ) यांचे वृध्दापकालीन आजाराने नाशिक येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून  नातवंडे, तसेच उद्योजक राधाकिसन चांडक यांच्यासह चार भाऊ असा परिवार आहे.

आज शनिवारी संध्याकाळी नाशिक येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*