JEE Advanced 2017 : जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर

0
जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे.
विद्यार्थी स्वतःचा निकाल जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) वर पाहू शकतात.

जेईई अॅडव्हान्सचे पेपर 1 आणि पेपर 2ची परीक्षा 21मे रोजी झाली होती.

1 लाख 7 हजार विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी बसले होते.

महाराष्ट्र राज्य बोर्डाचे खुल्या वर्गातील 4 हजार 394 विद्यार्थी, तर इतर मागासवर्गीय वर्गातील 7 हजार 460 विद्यार्थी आणि अनुसूचित जातीचे 4 हजार 619 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

असा पाहा निकाल

जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) जा

वेबसाइटवर रिझल्ट पेजवर क्लिक करा
JEE Advanced (2017)  क्लिक करा
त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून रिझल्ट पाहा
विद्यार्थी  results.nic.in या results.gov.in इथेही निकाल पाहू शकतात

LEAVE A REPLY

*