Type to search

सार्वमत

जनता कर्फ्यू : संगमनेरात प्रतिसाद

Share

संगमनेर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी आज जनता कर्फ्यूला संगमनेरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

पश्चिम आणि उतर महाराष्ट्राला जोडणारा पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग आज वाहतुकीविना सुनासुना आहे.
ना वर्दळ….ना कोणाची धावपळ…शांततामय वातावरण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!