इरम हबीब बनली पहिली काश्मिरी महिला पायलट

0

जम्मू काश्मीर : सतत दहशतीच्या छायेत राहणाऱ्या जम्मू काश्मीरमधून एक आनंदाची बातमी आली आहे. श्रीनगरमधील इरम हबीबला पहिली काश्मिरी महिला पायलट होण्याचा मान मिळाला आहे.

३० वर्षीय इरम इंडिगो या एअरलाईन्सच्या माध्यमातून करिअरला सुरवात करणार आहे. जेव्हा मला पायलट व्हायचे असे सर्वाना सांगितले तेव्हा सर्वानी हसण्यावारी घेतले होते. मात्र वडिलांनी साथ दिल्यामुळे मी हे सध्या करू शकले अशी प्रतिक्रिया इरमने दिली.

LEAVE A REPLY

*