TWEET : जम्मू काश्मीर : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

0

जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे लष्कर जवानांनी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एसपी वैद्य यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं आहे की, ‘उत्तर काश्मीरमध्ये हंदवाडा जिल्ह्यातील मगम परिसरात सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. उत्कृष्ट कार्य’.

LEAVE A REPLY

*