Type to search

Featured जळगाव शैक्षणिक

विशाखा काबरा सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण

Share
Vishaka kabara

जळगाव । प्रतिनिधी

येथील विशाखा सुनील काबरा हिने सीए फायनल परीक्षेत यश प्राप्त केले. ती अयोध्यानगर परिसर माहेश्वरी सभा संस्थेचे अध्यक्ष सुनील काबरा यांची मुलगी आहे.

विशाखाला सीए परीक्षेसाठी परिक्षीत भदानेसर यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे या यशाबद्दल माहेश्वरी समाजासह शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!