Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

जिल्हयात 1 वाजेपर्यत 27.23 टक्के मतदान

Share

सर्वात जास्त अमळनेरमधे 34.74 तर सर्वात कमी जळगाव शहरात 19.54 टक्के मतदान 

14 इव्हीएम,14सीयू,64 व्हीव्हीपॅमधे बिघाड 

जळगाव –

जिल्हा परीसरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी दुपारी 1 वाजेपर्यत सरासरी 27.23 टक्के मतदान झाले आहे. तर 14 इव्हीएम, 14 सीयु सह 64 व्हिव्हीपॅटमधे बिघाड झाले असल्याने मतदान प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या असल्याचे दिसून आले.

शहरात सकाळी 9 वाजेपर्यत 2.49 तर 11 वाजेपर्यत 2, तर 1 वाजेपर्यत 19.54 तर जळगाव ग्रामीण मधे 27.65 टक्के मतदान झाले आहे.
चोपडा 27.67, रावेर 32.57, भुसावळ 19.59, अमळनेर 34.74,एरंडोल 26.07,चाळीसगाव 27.81, पाचोरा 24.91, जामनेर 30.37, मुक्ताईनगर 31.90 असे मतदान झाले आहे.
जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यत 34 लाख 53 हजार,062 मतदाता असून यात 27.83 टक्के पुरूष, 26.59 टक्के महिला तर 3.33 इतर असे 27.23 टक्के सरासरी मतदान  झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!