Type to search

बांभोरी प्रचा येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

maharashtra जळगाव

बांभोरी प्रचा येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

Share
जळगाव । धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्रचा येथील निलेश चावदस बाविस्कर वय 21 याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास घडली. नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांला मयत घोषित केले. निलेश हा बांभोरी येथील कंपनीत कामाला होता.

कंपनीने त्याला ब्रेक दिल्याने तो सध्या घरी होता. घरी कोणीही नसतांना त्यांने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील,लहान भाऊ, बहीणी असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!