Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : चिंचोली परिसरातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव : चिंचोली परिसरातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ।

तालुक्यातील चिंचोली शिवारामध्ये 20 वर्षीय तरुणाचा विहिरीत एका संशयास्पद अवस्थतेमध्ये मृतदेह आढळून आला आहे.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधान आहे. रितेश राजेंद्र घुगे (वय-20) रा. नाशिक असे मयताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस कसून चौकशी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या