भारोत्तोलक सतीशकुमारचा अनोखा विक्रम

0
चेन्नई । राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारोत्तोलक सतीशकुमार शिवालिंगमने मैटच्या बाहेर नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो ब—ांड एम्बेसेडर बनणारा पहिला भारोत्तोलक बनला आहे.

तो भारताचा पहिला
भारोत्तोलक आहे जो ब—ांड एम्बेसडर बनला आहे. तो आय स्टील टीएमटी बारचा ब—ांड एम्बेसडर बनला आहे.

शिवालिंगमने याबाबत म्हटले की, ‘आधी हे लक्षात घ्यावे की मी पहिला भारोत्तोलक आहे जो एका उत्पादनाचा ब—ांड एम्बेसडर बनलो ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.’

दोन वेळा सलग राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा शिवालिंगमचे पुढील लक्ष्य 2020 मध्ये होणार्‍या ऑलम्पिक खेळांमध्ये देशासाठी पदक जिंकणे आहे. शिवालिंगमनच्या या नव्या क्षेत्रातील प्रवेशाचे सर्वांकडून स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

*