सेहवागने शेअर केला अनोखा व्हिडीओ

0

मुंबई । भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागची एका महिलेशी भेट झाली. या महिलेला वीरु सुपरवुमन म्हणतो. 75 वर्षीय महिलेची चपळता पाहून खुद्द वीरुही अवाक झाला.

इतक्या चपळतेने टायपिंग करते की ते पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल की ही महिला आहे की बिजली. मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यात राहणर्‍या या महिलेचा हात टायपिंग मशीनवर असा चालतो जणू काही रोबोटच काम करतोय.

सध्या सोशल मीडियावर एका 75 वर्षीय अम्माचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सेहवागने हा व्हिडीओ आपल्या टिवटर अकाऊंटवर शेअर केलाय.

LEAVE A REPLY

*