मैत्री सामन्यात पोर्तुगालने अल्जिरियाला हरवले

0
लिस्बन । पोर्तुगालने विश्वचषकापूर्वी खेळलेल्या एक मैत्री सामन्यात अल्जीरियाला 3-0 ने मात दिली. या सामन्यासह स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने आपला राष्ट्रीय संघ पोर्तुगालमध्ये पुनरागमन केले. तो यापूर्वी खेळलेल्या दोन मैत्री सामन्यात संघाची साथ नव्हती.

मागील 10 दिवसात पोर्तुगालने ट्यूनीशियाला 2-2 ने ड्रॉ वर रोखले, तसेच बेल्जियमसोबत गोलरहित ड्रॉ सामना खेळला. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार रोनाल्डोने रियल मेड्रिडद्वारे चॅम्पियंस लीग विजेतेपद जिंकल्यानंतर काही वेेळेसाठी ब—ेक घेतला होता.

पाऊस असूनही खेळलेल्या या सामन्यात रोनाल्डोने 10वे मिनीटात गोल केला, परंतु तो ऑफ साइड चालला गेला.याच्या सात मिनिटानंतर 21 वर्षीय खेळाडू गोनकालो ग्वेडेसने गोल करून पोर्तुगालचे खाते उघडले. 37 वे मिनिटात रोनाल्डोने मिडफील्डर ब—ुनो फनार्ंदेसला गोल पास केला, ज्याला ब—ुनोने सरळ अल्जीरियाचे गोल पोस्टवर पोहचून संघाला 2-0 ने आघाडीवर केले.

गोनकालो ग्वेडेसने दुसर्‍या हाफच्या सुरूवातीनंतर 55वे मिनिटात गोल करून पोर्तुगालचा स्कोर 3-0 केला.पोर्तुगाल संघात 74वे मिनिटात आंद्रे सिल्वाने रोनाल्डोच्या जागेवर खेळपट्टीवर प्रवेश केला. 81वे मिनीटात संघाने चौथा गोलही केला होता परंतु या गोलला व्हीडिओ अस्सिटेंस रेफरीद्वारे रद्द करण्यात आला. यासह पोर्तुगालने 3-0 ने विजय प्राप्त केला. सामना मैत्रीपूर्ण असला तरी पोर्तुगालचा हा विजय महत्वाचा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

*