Type to search

जळगाव

श्री इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन शिवसेनेच्या जनाशिर्वाद यात्रेला जळगावातून सुरुवात

Share

जळगगाव – शिवसेनेच्या युवा सेनेंचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनाशिर्वाद यात्रेला आज जळगावातून सुरुवात झाली. जळगावातील विसनजी नगरातील गणपती मंदिरात त्यांचे हस्ते आरती करण्यात आली.

तत्पूर्वी जळगाव विमानतळावर आगमन झाल्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. द्ररम्यान या वेळी आदित्य यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जळगावच्या रस्त्यावर झाली होती. आरती झाल्यानंतर ठाकरे हे लागलीच पाचोरा कडे रवाना झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!