Type to search

maharashtra जळगाव

समता नगरात पैसे वाटपावरुन वाद

Share
जळगाव । शहरातील समता नगर व संभाजी नगर भागात पैसे वाटपावरून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला. या भागात वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, आरपीआय,भाजप कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरून वाद झाला. या वादामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

या वादातून परिसरात किरकोळ हाणामारीची घटना देखील घडली होती. त्यानंतर आपसात वाद मिटविण्यात आला. घटनेची माहिती कळताच रामानंद नगर पोलीसांनी या ठिकाणी धाव घेतली. या हाणामारीच्या घटनेबाबत रामानंद नगर पोलीसात कुठलीही नोंद नव्हती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!