Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जळगाव : रावेर येथे नदीच्या पुरातून काढली अंत्ययात्रा

Share

जळगाव : रावर तालुक्यातील पाडला खुर्द येथे पुरामुळे अंत्ययात्रा चक्क नदीच्या पाण्यातून काढण्यात आली. या गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांवर हि परिस्थिती ओढवली आहे.

दरम्यान राज्यातील कोल्हापूर सांगलीनंतर जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रावेर तालुक्यातील पाडला येथे ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून या गावाला लागूनच नदी आहे. तसेच अंत्यविधी करण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. पानृत पूल नसल्याने यावेळी पुराच्या पाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत पोंहचविण्यात आली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!