अनुजा झोकरकर यांच्या गायनाने जळगावमधील पाडवा पहाट रंगली

0

पंकज पाटील | जळगाव :

सर्वत्र असलेला दीपावलीचा आनंद, पहाटे चा मंद गारवा , अन पाडव्याची पहाट… असं सारं रमणीय , उल्हसित वातावरणात नूतनीकरण केलेल्या महात्मा गांधी उदयानात गायीका अनुजा झोकरकर यांच्या सुश्राव्य गायनाने जळगावकर रसिक  मंत्रमुग्ध झालेत.

निमित्त होते स्व.वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आज पहाटे ६ वाजता पाडवा पहाट हा गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*