Type to search

maharashtra जळगाव

महाराणा प्रताप चौकात जाळला चीनचा झेंडा

Share
जळगाव । स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे गुरुवारी सायंकाळी महाराणा प्रताप चौकात चीनच्या झेंड्याचे दहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा ठराव चीनने भारताकडे पुरावे मागितल्याने बारगळला.

त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले. चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!