Type to search

maharashtra जळगाव

जिल्हा पत्रकार संघातर्फे महर्षी नारद प्रतिमा पूजन

Share
जळगाव । महर्षि नारद जयंती निमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात रविवार दि.19 रोजी नारद प्रतिमा पूजन करण्यात आले. नारद ऋषी आद्यपत्रकार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरुडे यांच्या हस्ते महर्षी नारदमुनी यांची प्रतिमा पूजन करण्यात आली. यावेळी जमनादास भाटिया, अशोक भाटिया, रितेश भाटिया, रमेश पाटील, संजय जोशी, स्वाती जोशी, हरिदास पारधी आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!