Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

स्त्रीला सर्वांनी समजून घ्यावे

Share
नवरात्रोत्सवानिमित्ताने दै. ‘देशदूत’तर्फे ‘स्त्री शक्तीचा जागर’ हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे. आजकाल स्त्रीयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदललेला आहे.

मात्र तिच्याकडे अबला नव्हे तर सबला म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन असावा. तसेच प्रत्येक घराघरात सासू सुनेचे नाते हे आई व मुलींप्रमाणे असले पाहीजे.

दोन्ही स्त्रीयाच असल्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण होणे अपेक्षित नाही. तसेच प्रत्येक पुरूषाने आपली आई, पत्नी, बहिण, मुलगी यांना कुटूंबात समजुन घेतले पाहिजे.

त्यातच आपल्या घराचा विकास आहे. स्त्री ही त्यागाची मुर्ती आहे, म्हणून तिचा कधी अंत पाहू नये. तिला समजुन घ्या. तीने जर ठरविले तर काहीही करू शकते. याची जाणीव असावी.
सौ. शुभांगी चंद्रकांत पाटील, जळगाव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!