Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

महिला पोलीस पाटलांचा आदर व्हावा!

Share
स्त्री शक्तीचा जागर या नवरात्रोत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर हे सदर देशदूतने सुरू केले असून आम्हा ग्रामिण भागातील महिलांची मते लोेकांपर्यंत पोहचवत आहे.

त्याबाबत देशदूतचे आभार. महिलांचा सन्मान वाढवत महिलांचा सामाजिक कार्यात असलेला सहभाग वाढवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. गावात होणारे तंटे सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या माझ्यासारख्या अनेक महिला पोलिस पाटीलांना सहकार्य करावे.

गावातील अवैध धंदे बंद करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करित असते. संविधानाने महिलांना प्रशासनात व राजकारणात पदे दिली असली तरी त्यांचा पुरूषी समाजाकडून योग्य आदर होणे गरजेचे आहे.
– सुलोचना जितेंद्र पाटील, पोलीस पाटील तोंडापूर, ता.जामनेर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!