Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा!

Share
हल्लीच्या काळात महिला अनेक क्षेत्रात पुढे गेल्या आहे.आणि शिक्षणाच्या प्रवाहाने महिलांची जगण्याची,विचाराची प्रगल्भता मजबूत झाली आहे.

एखाद्या क्षेत्रात जर महिलांना असुरक्षित वाटत असेल,किंवा त्यांना त्या गोष्टीसाठी परावृत्त केले जात असेल तर अनेक कायदे आहेत,जे यासाठी त्या प्रवृत्याना रोखतील.

मात्र केवळ असुरक्षिततेच्या भावनाने महिलांनी आपले ध्येय सोडू नये,याही पलीकडे जाऊन काम करावे,कीर्ती मिळवत राहावी. संघर्ष हा तर जीवनाचा पाया आहे.

मात्र अन्याय सहन करणे हे चुकीचे आहे. अन्यायाला विरोध करून तो समूळ नष्ट करण्यासाठी इतराचे सहकार्य घ्यावे.
– रोशनी सुरज चौधरी, शिक्षिका, रावेर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!