ललित कला महाविद्यालयाचा सन्मान

0
जळगाव – सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५६ व्या राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिक येथे पार पडले.
या मध्ये जळगाव येथी ललित कला महाविद्यालयाची निर्मिती असलेल्या वृंदावन नाटकास सांघिक द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले .

तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी भूषण निकम यास अभिनय रोप्य पदक ,विजय सोनार यास नेपथ्य प्रथम ,स्वाती पाटील – अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र आणि प्रा राज गुंगे यांना प्रकाश योजना द्वितीय यांना सन्मानित करण्यात आले .

स्पर्धेत यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे सस्थेचे अध्यक्ष प्रा धनंजय कोल्हे ,प्राचार्य जितेंद्र भारंबे ,प्रा वंदना परमार ,प्रा रणजित भारंबे यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

*