Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी : जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन

Share

जळगाव –

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी आज दि.४ नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकारी वामन महाडिक यांना निवेदन दिले.

निवेदन देतांना मनसे नेते तथा मा.आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे, विध्यार्थी सेनेचे योगेश पाटील, चेतन पाटील, सलीम कुरेशी, संदीप मांडोरे, संदीप पाटील आदी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!