Type to search

जळगाव

हुडकोच्या कर्जातून मनपा अखेर मुक्त : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा ऐतिहासिक निर्णय

Share

जळगाव-

हुडकोच्या कर्जातून अखेर मनपा कर्जमुक्त झाली आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुडकोचे मनपाकडील असलेले २७१.७३ कोटीचे कर्ज हे व्याज वगळता २३३.९१ कोटीचे कर्ज हे आजच्या घडीला राज्य शासन भरणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयाने मनपात ङ्गटाके ङ्गोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी महापौरांसह सत्ताधारी पक्षाचे सदस्य उपस्थित होते. २३३.९१ कोटीपैकी ५० टक्के कर्ज शासनाने भरावयाचे तर ५० टक्के कर्ज हे मनपाने शासनाला भरावयाचे असल्याचे ठरले. यानुसार मनपा दर महिन्याला ३ कोटी प्रमाणे आता शासनाला रक्कम भरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!